सामाजिक वनीकरण विभाग कारंजा परिक्षेत्र आणि बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.