गोव्यातील वायंगणी येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत देव गोरेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. ६ फुटी शिवपिंड आणि १२ ज्योतिर्लिंगांचे वैशिष्ट्य असलेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही उपस्थिती होती.