अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दमदार, दिलदार मित्र मला सोडून गेला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.