कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. आज त्यांची भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण पूर्वेत सभा होणार आहे. या सभांमध्ये मुख्यमंत्री विरोधकांवर कशाप्रकारे टीका करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या आहेत.