योग्य वेळी सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही असंही ते म्हणाले आहेत.