बीडच्या माजलगावमध्ये मंत्री पंकजा मुंडें समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो नसल्याचे समोर आलं आहे.