मंत्री आशिष शेलार यांनी पिया तू अब तो आजा, हे गाणं म्हटलं तर मग मी मोनिका ओ माय डार्लिंग, हे गाणं म्हणेन असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले.