बारामती विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांची भेट घेतली. बारामतीतील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळावर सत्कार केला.