फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची चालू हंगामातील पहिली आवक सोमवारी कोल्हापुरातील मार्केट यार्ड मध्ये झाली. यावेळी काढण्यात आलेल्या सौद्यांमध्ये डझनाला 4 हजार 200 इतका विक्रमी भाव मिळाला.