सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर स्थानिक शेतकरी आक्रमक झाले असून संतप्त शेतकऱ्यांनी स्टॉल उधळून लावले आहेत.