देवगड हापूस आंबा सर्वसामान्यांना घ्यायला परवडणारा नाही. 50 गिऱ्हाईक आली तर जवळपास त्यातली मोजकीच गिऱ्हाईक आंबा सध्या विकत घेत आहेत.