एकीकडे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असतानाच दुसरीकडे रोहा तालुक्यातील देवकान्हे गावात मात्र भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.