शिर्डीत साईचरणी 642 ग्राम वजनाचा सुंदर नक्षिकाम असेलेला सोनेरी मुकूट अर्पण करण्यात आला आहे. सोन्याच्या मुकूटाची किंमत तब्बल एक कोटी तिन लाख रुपये आहे.