पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील गोहे (बु) गावातील शिवाजी हरिभाऊ गेंगजे परिवाराने ही प्रभावळ अर्पण केली.