नाशिकमध्ये दर्शनासाठी आलेला भाविक थेट खड्ड्यात पडला. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविक आला होता. नाशिकच्या सरदार चौक परिसरातील सांडव्यावरच्या देवी मंदिरासमोर प्रकार घडला.