विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावचे संत श्री गजानन महाराज मंदिरात आज गुरूपौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज दिवसभर भाविकांची शेगावात गर्दी असणार आहे. त्यामुळे संतनगरी फुलून गेली आहे.