परळीत असलेल्या ज्योतिर्लिंग वैजनाथाला अधिक मासानिमित्त मध्य प्रदेशातील भाविकांनी तब्बल 15 फूट उंचीचे आणि 200 किलो वजनाचे त्रिशूल अर्पण केले