दर्श अमावस्या आणि शनी जयंती एकत्रित आल्याने शनी शिंगणापूर येथे देशभरातून लाखो भाविक शनिशिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी दाखल. मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी विशेष नियोजन. 19 मे पर्यंत 24 तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय.