या मंदीरात माघ पोर्णिमेला मोठा उत्सव साजरा केला जातो राज्यभरातुन या जयमल्हाराचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब असा प्रत्येकाचा परिवार येत असतो