बुलढाणा : विदर्भ आणि खानदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सुपो महाराज पळशी येथे भाविकांची गर्दी झाली. सुपो महाराजांच्या पौष महिन्याच्या शेवटच्या रविवारच्या दिवशीही भाविकांची दर्शनासाठी आज सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिर प्रशासनाकडूनही भाविकांना चांगल्या सुविधा दिल्याचे पाहायला मिळत आहे.