परळीतील ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.आज नववर्षाचा पहिला दिवस असल्याने मोठ्या संख्येने भाविक वैजनाथ मंदिरात दाखल झाले.सकाळपासूनच मंदिरा भाविकांच्या रांगा पाहायला मिळाल्या.