नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी येथील प्रसिद्ध श्री वरदविनायक मंदिरात आज अंगारिका चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून सुमारे चाळीस ते पन्नास हजार गणेश भक्तांनी वरदविनायक गणरायाच्या चरणी लीन होत दर्शन घेतले.