1 देशभरातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड, धनेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ पौर्णिमेनिमित्त भरवली जाणारी प्रसिद्ध कचारगड यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे.