नांदेडच्या हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील केदारनाथाचे श्रावण मासानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलीय.