अखंड महाराष्ट्राचं कुलैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडेरायाच्या गडावर नववर्षानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक आज सकाळपासूनच जेजुरी गडावर दाखल झाले आहेत.