वसंत पंचमीनिमित्त श्रीक्षेत्र देहू येथे भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले. संत तुकाराम महाराज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.