जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडेनी सुनेच्या विजयानंतर लंगोट घालून जल्लोष केला. त्यांची सून मोनाली अमोल लांडे या घडाळ्याचा चिन्हावर झेडपी गटात विजयी झाल्या. त्यानंतर अजित दादांचा फोटो हातात घेऊन देवराम लांडेनी अशा पद्धतीने जल्लोष केला.