राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्यात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी शहरातल्या मंठा चौफुली येथे जेसीबीच्या सहाय्याने फोटोवर पुष्पवृष्टी आणि दुग्धाभिषेक करन वाढदिवस साजरा केला.