दिवाळीच्या शुभमुहूर्तावर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून नागरिकांना अनोख्या अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आरोग्य धनसंपदा!’ असा संदेश देत त्यांनी आरोग्य आणि फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले आहे.