मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री आणि आता आमदाराच्या भूमिकेत असलेल्या धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं. 288 आमदांपैकी मी एक आहे. माझ्या मतदारसंघातील काम आहे, माझ्या जनतेनं मला 1 लाख 42 हजारांनी निवडून दिलं. त्यांना पत्र दिलं ती कामं होतील अशी अपेक्षा आहे, असं त्यांनी सांगितलं.