आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्री असताना आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप करण्यात आला होता. आता त्यांना यातून क्लीनचीट मिळाली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी मी 200 दिवस बदनामी सहन केली, असं म्हटलंय.