भाजपाचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा 7 तारखेला बीडच्या वडवणी मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार आहे. मात्र त्यासाठी जे बॅनर लावण्यात आले आहेत, त्यावर आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो छापण्यात आलेला नाहीये.