श्रावणातील पहिल्या सोमवारी महादेवांच्या मंदिरात ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिर येथे त्यांनी अभिषेक करून मनोभावे पूजा केली.