बीडच्या पळसखेडाजवळ धनेगाव पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बीड जिल्ह्यात एका बाजूला भीषण दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच, अंबाजोगाईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागल्याची घटना समोर आली आहे.