जळगाव जिल्ह्यातील पहुर येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात संवाद यात्रेचे नियोजन करण्यात आलं. आंदोलनाला यश न मिळाल्यामुळे आमच्या समाज बांधवांनी संवाद यात्रेचं नियोजन संपूर्ण महाराष्ट्रात केलं... आता आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबई पिवळीमय करू असा इशारा देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज या संवाद यात्रेमध्ये सहभागी झाला होते..