आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. आंदोलकांनी पंढरपुरात तहसील कार्यालयाच्या दारातच ढोल वाजवून लक्ष वेधलं.