धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी सिंदखेड राजा येथे नागपूर पुणे मुंबई हा महामार्ग अडवून धरला होता.