धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी अमरावतीत आज सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर घंटानांदोलन करण्यात आले. धनगर समाजाचे कार्यकर्ते ढोल ताशा बँडसह भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या घरासमोर पोहोचले होते.