३ जुलै रोजी धापेवाडा बॅरेजमधून अचानक पाणी सोडल्याने तुमसर जवळील माडगी येथे वैनगंगेच्या पात्रात ट्रॅक्टरसह तिघे वाहून गेले. लोकांनी जीव वाचवला, पण ट्रॅक्टर नदीपात्रात अडकला.