प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याने धाराशिवच्या मुरूम येथील पालिका मुख्याधिकाऱ्यावर भीम सैनिकांनी शाई फेकल्याची घटना घडली आहे. मुरूम नगर पालिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंबेडकरी तरुणांनी दिला आहे.