भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील भरघोस यशानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. नि