पंतप्रधान मोदींच्या इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, धाराशिवचे निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी पायी कार्यालयात जाण्याचा आदर्श उपक्रम सुरू केला आहे