धाराशिवच्या ईटकूर येथे शेत रस्त्याच्या मागणीसाठी शेतकरी चढला मोबाईल टॉवरवर. राजकुमार अडसूळ असे शेतकऱ्याचे नाव. कागदोपत्री खुला असलेल्या शेत रस्त्यावरून जाताना येताना अडचणी येत असल्याने शेतकऱ्याचे आंदोलनाचे पाऊल. शेत रस्त्याचा प्रश्न जोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्याचा इशारा.