लग्नाच्या आधी तुळजापूर येथील संकेत भोजने यांनी बजावला मतदानाचा हक्क.धाराशिवच्या तुळजापूरमध्ये लग्नाच्या आधी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आहे. नगरपालिका निवडणुकीचे मतदान असल्याने नवरदेव संकेत भोजने यांनी घोड्यावर बसून तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील बूथ वर आपला मतदानाचा हक्क बजावला