धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब या तालुक्यामध्ये अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले होते. त्यामध्ये दुभत्या जनावरांचा समावेश होता.