यांची ही भांडण पाहून मोठ्या गँगस्टरची भांडण आहेत का? असा प्रश्न पडत आहे. विद्यार्थ्यांच्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला असून कळंब शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.