धाराशिव जिल्ह्यात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. उमरगा येथील डॉक्टर के डी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी गायत्री महादेव पाटील हिने 100% गुण घेत दहावीला घवघवीत यश मिळवले आहे. गायत्रीला पाचशेपैकी 492 गुण मिळाले. तसेच संगीताचे 8 गुण मिळून पाचशेपैकी पाचशे गुण मिळाले.