दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धाराशिव नगरपालिकेच्या वतीने गणेशमूर्ती संकलनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.शहरातील प्रत्येक विभागात नगरपालिकेची एक पिकअप गाडी तैनात करण्यात आली असून, प्रत्येक गाडीसोबत दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.