महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात आज सहाव्या माळेनिमित्त देवीची मुरली अलंकार पूजा मांडण्यात आली आहे