धाराशिव -पावसाने उभे पीक पाण्याखाली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये अक्षरशः तळे असाव असं पाणी आहे. गुडघाभर पाण्यातून शेतकरी कसरत करत सोयाबीनची काढणी करत आहे